"network:///" स्थानावर दिसण्यायोग्य अल्पविरामद्वारा वेगळी केलेली DNS-SD क्षेत्र. संभाव्य मूल्ये "विलीन", "विभाजीत" आणि "अकार्यान्वीत" अशी आहेत. वापरकर्ता ज्या कार्यस्थानाचा किंवा विंडोज नेटवर्कीग करणाऱ्या गटाचा भाग असेल ते स्थान एखाद्या नव्या कार्यगटाचा पूर्ण उपयोग करायचा असेल तर वापर करत्याने प्रथम प्रवेशातून बाहेर जावे आणि पुन्हा प्रवेश करावा. पर्यायी संयोजना मुल्य दर्शविणारा URL. संगणकावरील स्थान जे यंत्रणा "/system/proxy/socks_host" द्वारे पर्यायासाठी तुम्ही वापरू शकता. पर्यायी सॉक्स साठी यात्रिक नाव. संगणकावरील स्थान जे यंत्रणा "/system/proxy/ftp_host" द्वारे पर्यायासाठी तुम्ही वापरू शकता. पर्यायी FTP साठी यांत्रिक नाव. संगणकावरील स्थान जे यंत्रणा "/system/proxy/secure_host" द्वारे पर्यायासाठी तुम्ही वापरू शकता. सुरक्षित पर्यायी HTTP साठी प्रणाली नाव. पर्यायी संयोजनाची रीत निवडा. "एकही नाही", "स्वयंसिद्ध", "हस्ते" ही स्वीकृत मूल्ये आहेत. या किल्लीत प्रत्यक्षरित्या जुळलेली यजमानची यादी, प्रॉक्सीच्या (सक्रीय असल्यास) ऐवजी समाविष्टीत आहे. मुल्य यजमाननाव, क्षेत्र (प्रारंभीक वाईल्डकार्ड जसे की *.foo.com), IP यजमान पत्ता (दोन्ही IPv4 व IPv6) व संजाळ पत्ता सह नेटमास्क (काहितरी यासारखे 192.168.0.0/24). निश्चितीकरणासाठी गुप्तशब्द टाकून HTTP पर्यायीकरण होत असल्याचे पहा. HTTP साठी प्रॉक्सी निवडतेवेळी वापरकर्त्याचे नाव टाकून अधिकृतपणे निश्चित करा. जर ठिक असेल तर, पर्यायी सर्वर जोडणीला होकार द्यावा लागेल. वापरकर्ता/गुप्तशब्दाचे निश्चितीकरण "/system/http_proxy/authentication_user" आणि "/system/http_proxy/authentication_password". संगणकावरील स्थान जे यंत्रणा "/system/http_proxy/host" द्वारे पर्यायासाठी तुम्ही वापरू शकता. पर्यायी HTTP साठी यांत्रिक नाव. महाजाल वरील HTTP प्रवेश दाखल करतेवेळी प्रॉक्सी संयोजना कार्यान्वीत करतो. नोंदणी व पाठ्य दृश्यच्या संदर्भ मेन्युने कंट्रोल अक्षर प्रविष्ट केले पाहिजे का. नोंदणी व पाठ्य दृश्यच्या संदर्भ मेन्युने इनपुट पध्दती बदलविले पाहिजे का. मेन्युपट्टी उघडण्याकरीता कळफलक शॉर्टकट. GtkFileChooser विजेट करीता वापरण्याजोगी फाइलप्रणाली विभाग नुरूप घटक.संभाव्य मुल्य खालिलनुरूप आहे "gio", "gnome-vfs" व "gtk+". स्थिती दर्शिका उजवीकडे दर्शवू शकतो का. gtk+ अनुप्रयोगांमध्ये इच्छिक फॉन्ट वापरायचे का. टर्मानल मध्ये वापरण्याजोगी मोनोस्पेस (ठरलेली-रूंदी) फॉन्ट फाइलचे नाव. दस्तऐवज वाचण्याकरीताचे मुलभूत फॉन्टचे नाव. GTK+ द्वारे वापरल्या जाणारी इंपुट पध्दत विभागाचे नाव. gtk+ द्वारे वापरल्या जाणारी GTK+ आदान स्थिती शैलीचे नाव. gtk+ द्वारे वापरल्या जाणारी GTK+ आदान कार्यपध्दती Preedit शैलीचे नाव. gtk+ द्वारे वापरल्या जाणाऱ्या मुलभूत फॉन्टचे नाव. gtk+ द्वारा वापरले जाणारी मुलभूत सुत्रयोजनाचे मुळनाव. gtk+ द्वारा वापरले जाणारी मुलभूत सुत्रयोजनाचे मुळनाव. चिन्ह सुत्रयोजनाकरीता पटल, नॉटिलस इत्यादी. कर्सर लुकलुकण्याचे चक्राची लांबी, मिलीसेकंदात. कर्सरने लुकलुक करायचे का. साधनपट्टीमध्ये दिसणाऱ्या चिन्हचे आकार, एकतर "लहान-साधनपट्टी" किंवा "मोठी-साधनपट्टी" असायला हवी. वापरकर्ता साधनपट्टी काढून टाकल्यावर त्यास हलवु शकतो का. वापरकर्ता मेन्युपट्टी काढून टाकल्यावर त्यास हलवु शकतो का. बटणावरील पाठ्यच्या व्यतिरिक्त चिन्ह दर्शवायचे का. चिन्ह जवळील मेन्यु नोंदणी करीता मेन्यु दर्शविले पाहिजे का. साधनपट्टीची शैली. वैध मुल्य आहे "दोन्ही", "दोन्ही-आडवे", "चिन्ह", व "पाठ्य". सक्रीय मेन्युघटकावर स्थायीत केल्यास वापरकर्ता गतिकरीत्या नविन प्रवेगक टाइप करु शकता का. मेन्यु काढुन टाकण्याकरीताचे घटक असायला हवे का. चित्रचेतनीकरण दर्शविल्या गेले पाहिजे का. टिप: ही जागतिक किल्ली आहे, चौकट व्यवस्थापकाची, पटलाची इत्यादी वागणुक बदलवु शकते. अनुप्रयोगांकरीता प्रवेशीय समर्थन असायला हवे का. पार्श्वभूमीतील रंगाची छटा कशी बदलवायची. संभाव्य मुल्य आहे "आडवे-ग्रेडीयंट", "उभे-ग्रेडीयंट", व "गडद". गडद रंगाकरीता ग्रेडीयंट काढतेवेळी उजवे किंवा तळ रंगाशी वापरल्या जात नाही. ग्रेडीयंट काढतेवेळी डावे किंवा शिर्ष रंग, किंवा गडद रंग. पार्श्वभूमी चित्र रेखाटतेवेळी गडदता किती ठेवायची. पार्श्वभूमीतील प्रतिमाकरीताचे फाइल. GNOME ला डेस्कटॉप पार्श्वभूमी रेखाटू द्या. सर्व बाहेरील थंबनेल जरी ते स्वतंत्ररित्या अकार्यान्वीत/कार्यान्वीत असो किंवा नसो, कार्यक्रम अकार्यान्वीत करण्याकरीता खरे निश्चित करा. कॅश मधिल थंबनेल करीता कमाल कालावधी, मेगाबाइटस् मध्ये. काढून टाकण्याकरीता कालवधीस -1 असे निश्चित करा. कॅश मधिल थंबनेल करीता कमाल कालावधी, दिवसात. काढून टाकण्याकरीता कालवधीस -1 असे निश्चित करा. कळफलक कुलुप बंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे का. टायपिंग अवकाश पडदा स्थगित करता येतो का. टायपिंग अवकाश इतके मिनीटे रहायला पाहिजे. विश्रांती पध्दती सुरू होण्यापूर्वी इतक्या मिनिटाचा टायपिंग कालावधी असतो. इनपुट घटनांकरीता संगीत चालवायचे. घटना संगीत करीता वापरण्याजोगी XDG संगीत सुत्रयोजना. वापरकर्त्याच्या घटनांसाठी ध्वनी करायचा का. ध्वनी सर्वर सुरवात कार्यान्वीत करा. बहुमाध्यम किल्ली बांधणी द्वारे वापरल्या जाणारे मुलभूत मीक्सर साधन. बहुमाध्यम किल्ली बांधणी द्वारे वापरल्या जाणारे मुलभूत मीक्सर साधन. खरे निश्चित असल्यास, GNOME सत्रांमधील NumLock LED स्थिती लक्षात ठेवा. घंट्याचे आवाज चालवायची त्या फाइलचे नाव. संभाव्य मूल्य "चालू", "बंद", आणि "इच्छित". cursor_theme च्या संदर्भ अंतर्गत कर्सरचे आकार. कर्सर सुत्रयोजना नाव. Xcursor, जसे XFree86 4.3 व पुढील समर्थीत Xserver तर्फेच वापर केला जातो. कर्सरचे फॉन्ट नाव. अनिश्चित केल्यास, मुलभूत फॉन्ट वापरले जाईल. मुल्य X सर्वरवरकडे प्रत्येक स्त्राच्या सुरवातीस पाठविल्या जाईल, त्यामुळे सत्र चालू असतेवेळी बदलाव केल्यास त्याचा प्रभाव दिसून पडणार नाही जोपर्यंत तुम्ही पुढच्यावेळी प्रवेश दाखलन करीता नाही. कंट्रोल कळ दाबून ठेवल्यावर व त्यास सोडल्यास पॉइंटरचे सद्याचे स्थान ठळकरित्या दर्शवितो. दुहेरी क्लिकचा कालावधी. ड्रॅग सुरू करण्यापूर्वीचे अंतर. प्रवेगक माउस हालचाली सक्रिय करण्यापूर्वी पॉइंटर किती बींदू हलवील्या पाहिजे. -1 हे प्रणालीचे मुलभूत मुल्य आहे. माउस हालचालींकरीता प्रवेगक गुणांक. -1 प्रणाली मुलभूत मुल्य आहे. चिन्ह उघडण्यासाठी एकदा क्लिक करा. डाव्या हाताच्या माउससाठी डाव्या व उजव्या बटणांची अदला-बदल करा. कुठलेही URL किंवा MIME प्रकार हॅन्डलर अनुप्रयोग चालविण्यापासून रोखा. वापरकर्त्यास पडदा कुलूप बंद करण्यापासून थांबवा. सत्र सक्रीय असल्यास वापरकर्त्यास इतर खाते उघडण्यापासून थांबवा. वापरकर्त्याला छपाई संरचना संपादित करण्यापासून थांबवा. उदाहरणार्थ, यामुळे सर्व अनुप्रयोगांचे "छपाई रचना" संवाद अकार्यान्वीत होईल. वापरकर्त्यास छपाई करण्यापासून थांबवा. उदाहरणार्थ, यामुळे सर्व अनुप्रयोगांचे "छपाई" संवाद अकार्यान्वीत होईल. वापरकर्त्यांना डीस्कवर फाइल संचयीत करण्यापासून थांबवा. उदाहरणार्थ, यामुळे सर्व अनुप्रयोगांचे "असे संचयन करा" संवाद अकार्यान्वीत होईल. वापरकर्त्याला टर्मिनल किंवा आदेश ओळ कार्यान्वीत करण्यापासून थांबवा. उदाहरणार्थ, यामुळे पटलावरील "अनुप्रयोग चालवा" संवाद अकार्यान्वीत होईल. फाइल चिन्ह दर्शविण्याकरीताची सुत्रयोजना. GNOME डेस्कटॉपवर दाखलन करतेवेळी संयुक्त तंत्रज्ञाण अनुप्रयोगांची यादी. परिवर्तक दाबल्यावर बीप आवाज येईल. एकाच वेळी दोन कळ दाबल्यास अकार्यान्वीत करा. जोपर्यंत @delay मिलीसेकंदकरीता कळ दाबुन टेवले असल्यास तोपर्यंत कळ स्वीकारू नका. माउस हालचालीकरीता कळ कार्यान्वीत होण्यापासून किती मिलिसेकंद थांबायचे. 0 पासून जास्तीत जास्त वेगांनी जाण्यासाठी किती मिलिसेकंद लागतात. सर्वाधिक वेगाने जाताना एका सेकंदात किती मेगा पिक्सेल हलवायचे. @delay निलीसेकंदच्या अंतर्गत _same_ key अनेकदा दाबल्यास दुर्लक्ष करा. मुलभूत कार्य अनुप्रयोग चालविण्याकरीता टर्मीनल आवश्यक आहे मुलभूत कार्य अनुप्रयोग मुलभूत दिनदर्शीका अनुप्रयोग चालविण्याकरीता टर्मीनल आवश्यक आहे मुलभूत दिनदर्शीका अनुप्रयोग चौकट व्सवस्थापक कार्यस्थळ नावांची यादी. ही किल्ली GNOME 2.12 पासून वापरल्या जात नाही. चौकट व्यव्सथापकाने जे कार्यस्थळ वापरण्याची संख्या ही किल्ली GNOME 2.12 पासून वापरल्या जात नाही. पहिल्यांदा वापरून बघायचा चौकट व्यवस्थापक. GNOME 2.12 पासून ही किल्ली वापरणीत नाही. वापरकर्ता चौकट व्यवस्थापक न आढळल्यास विश्वासर्ह विंडो व्यवस्थापक. ही किल्ली GNOME 2.12 पासून वापरल्या जात नाही. मुलभूत ब्राउजरासाठी नेटस्केप दूरस्थरित्या समझते का. मुलभूत ब्राउजर कार्यरत करीता टर्मीनल आवश्यक आहे का. सर्व URL करीता मुलभूत ब्राउजर. GNOME दाखलन करतेवेळी अधिमान्यता चलनशीलता तंत्रज्ञाण अनुप्रयोग सुरू करणार आहे. .दाखलन, मेन्यु, किंवा आदेश ओळकरीता अधिमान्यता चलनशीलता संयुक्त तंत्रज्ञाण अनुप्रयोग वापरा. GNOME अधिमान्यता दृश्य संयुक्त तंत्रज्ञाण अनुप्रयोग दाखलनवेळी सुरू करणार आहे. दाखलन, मेन्यु, किंवा आदेश ओळकरीता अधिमान्यता दृश्य संयुक्त तंत्रज्ञाण अनुप्रयोग वापरा. घटकाची आवश्यकता लागत असणाऱ्या फाइलला पहाण्याकरीताचे अनुप्रयोग. घटक %s फाइलच्या URI बदलविले जाईल, बाब %c घटकाच्या IID शी बदलविले जाईल. मुलभूत टर्मिनल कार्यक्रमासाठी लागणारी exec बाब. ज्या कार्यक्रमासाठी टर्मिनलची गरज आहे अशा कार्यासाठी मुलभूत टर्मिनल. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "h323" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "h323" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "callto" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "callto" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "mailto" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "mailto" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "https" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "https" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "http" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "http" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "man" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "man" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "info" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "info" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "ghelp" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "ghelp" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "trash" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "trash" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. जर सक्षम असेल, तर "ymsgr" URLs ना हाताळण्यासाठी वापरलेले आदेश. जर "आदेश" कि मध्ये निर्देशित केलेल्या आदेशाने URLs ची "ymsgr" हाताळायले पाहिजे असेल तर खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. जर सक्षम असेल, तर "xmpp" URLs ना हाताळण्यासाठी वापरलेले आदेश. जर "आदेश" कि मध्ये निर्देशित केलेल्या आदेशाने URLs ची "xmpp" हाताळायले पाहिजे असेल तर खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. जर सक्षम असेल, तर "sip" URLs ना हाताळण्यासाठी वापरलेले आदेश. जर "आदेश" कि मध्ये निर्देशित केलेल्या आदेशाने URLs ची"sip" हाताळायले पाहिजे असेल तर खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. जर सक्षम असेल, तर "msnim" URLs ना हाताळण्यासाठी वापरलेले आदेश. जर "आदेश" कि मध्ये निर्देशित केलेल्या आदेशाने URLs ची "msnim" हाताळायले पाहिजे असेल तर खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. जर सक्षम असेल, तर "irc" URLs ना हाताळण्यासाठी वापरलेले आदेश. जर "आदेश" कि मध्ये निर्देशित केलेल्या आदेशाने URLs ची "irc" हाताळायले पाहिजे असेल तर खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. जर सक्षम असेल, तर "icq" URLs ना हाताळण्यासाठी वापरलेले आदेश. जर "आदेश" कि मध्ये निर्देशित केलेल्या आदेशाने URLs ची "icq" हाताळायले पाहिजे असेल तर खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. जर सक्षम असेल, तर "gg" URLs ना हाताळण्यासाठी वापरलेले आदेश. जर "आदेश" कि मध्ये निर्देशित केलेल्या आदेशाने URLs ची "gg" हाताळायले पाहिजे असेल तर खरे आहे. या प्रकारचे URL हाताळण्या करीता टर्मिनल वर आदेश आढळत असल्यास खरे आहे. "aim" URL हातालण्यासाठी असणारी आज्ञावली, जर कार्यरत असेल तर. "command" मध्ये वर्णित आज्ञावली "aim" URL ला सूचित करीत असल्यास खरे आहे. कार्यान्वीत असल्यास, एस्केप कळ दाबल्यास उघडलेली टिप बंद केली जाऊ शकते. SSH द्वारे समजुळवणी सर्व्हरशी जुळवणी करतेवेळी वापरण्याजोगी पोर्ट. पूर्वनिर्धारीत SSH पोर्ट संयोजना वापरायचे असल्यास -1 किंवा त्यापेक्षा कमी मूल्य सेट करा. SSH द्वारे समजुळवणी सर्वरशी जुळवणी स्थापीत करतेवेळी वापरण्याजोगी वापरकर्ता नाव. Tomboy समजुळवणी डिरेक्ट्री समावेष असलेल्या SSH सर्वरचे URL. Tomboy समजुळवणी डिरेक्ट्री करीता SSH सर्वर वरील मार्ग (वैकल्पिक). समजुळवणी वाटा माऊन्ट करण्याकरीता FUSE चा वापर करून प्रतिसाद प्राप्त करण्याकरीता Tomboy द्वारे थांबण्याजोगी वेळ (मिलीसेकंदात). कार्यान्वीत असल्यास, सर्व उघडलेल्या टिपण्णी Tomboy बाहेर पडल्यास आपोआप प्रारंभवेळी उघडले जातील. Tomboy ट्रे किंवा पटल ऍप्लेट टिप मेन्यूमध्ये दाखवण्याजोगी टिप शिर्षकाचे कमाल अक्षर. Tomboy टिपण्णी मेन्यु मध्ये दर्शविण्याजोगी टिपण्णी करीता टिपण्णी URI ची Whitespace-विभाजीत यादी. Tomboy टिपण्णी मेन्यु मधील दर्शविण्याजोगी किमान टिपण्णीची संख्या ओळखणारे इंटीजर. टिपण्णीची टिपण्णी URI ज्यास "येथून सुरू करा" टिपण्णी म्हणून गृहीत धरली पाहिजे, यांस Tomboy च्या तळ मेन्यु मध्ये स्थित केले जाते व जलदकळ द्वारे देखील प्रवेशकीय आहे. खरे असल्यास, /apps/tomboy/global_keybindings मधील निश्चित desktop-global कळबांधणी कार्यान्वीत केले जातील, जे कुठल्याही अनुप्रयोगपासून उपलब्ध Tomboy कृती करीता उपयोगी ठरू शकते. enable_custom_font खरे अस्लायस, येथे स्थीत फॉन्ट नाव फॉन्ट म्हणून टिपण्णी दर्शविण्याकरीता वापरले जाईल. टिपण्णी दर्शवितेवेळी खरे असल्यास, custom_font_face मध्ये वापरण्याजोगी फॉन्टचे नाव निश्चित करा. नाहीतर मुलभूत डेस्कटॉप फॉन्ट वापरले जाईल. मध्य-क्लिक दाबल्यावर Tomboy चिन्ह मधील येथून सुरू करा टिपण्णीतील वेळचिन्ह अनुक्रम चिकटवायचे असल्यास या पर्याय कार्यान्वीत करा. ओळीच्या सुरूवातीस - किंवा * स्थीत केल्यास व ठळक बींदू यादी कार्यान्वीत करायचे असल्यास या पर्याय कार्यान्वीत करा. शब्द जी याप्रमाणे दिसतात ते ठळक करण्यासाठी या पर्याय कार्यान्वीत करा. शब्दवर क्लिक केल्यास त्या नावाची टिपण्णी बनविली जाईल. खरे अल्यास, चुकीचे शब्द लाल रंगाने अधोरेखीत केले जातील, व बीनचुक शब्दलेखन सूचना उजवी-क्लिक मेन्यु मध्ये दर्शविले जाईल. वेळचिन्ह करीता वापरले गेलेले दिनांक स्वरूप. मतभेद आढळल्यास, वापरकर्त्यास विचारण्यापेक्षा इंटीजर मुल्य जी ठराविक वागणूकीचे प्राधान्यक्रम निश्चित करते. मुल्य आंतरीक विस्तार प्रकार करीता नेमलेले असतात. 0 म्हणजे मतभेद आढळल्यास, वापरकर्त्याला विचारा, ज्यामुळे प्रकारनुरूप आधारावर स्थिती हाताळली जाईल. सद्याच्या संयोजीत टिप समजुळवणी सेवा जोडणी करीता एकमेव ओळखकर्ता. फाइलप्रणाली समजुळवणी सेवा जोडणी वापरतेवेळी समजुळवणी सर्वर करीताचे मार्ग. या Tomboy क्लाऐंट करीता एकमेव ओळखकर्ता, समजुळवणी सर्वशी संपर्क करतेवेळी वापर केला जातो. वापरकर्त्यास न विनंती न करता SSL प्रमाणपत्र स्वीकारण्यासाठी wdfs पर्याय "-ac" वापरा. स्टिकी टिपण्णी प्राप्तिकर्ता प्लगईन चालविले गेले नाही असे दर्शवितो, म्हणून त्यास आपोआप Tomboy पुन्हा सुरू करतेवेळी कार्यरत केले पाहिजे. HTML करीता एक्सपोर्ट पल्गईन मधील 'इतर सर्व जुळलेल्या टिप समाविष्ट करा' चौरस करीता शेवटची संयोजना. ही संयोजना 'HTML एक्सपोर्ट लिंक टिपण्णी' संयोजना सह वापरली जाते व सर्व टिपण्णी (पुन्हा पुन्हा आढळते) HTML करीता एक्सपोर्ट करतेवेळी समाविष्ट केले पाहिजे का. HTML प्लगईन करीता एक्सपोर्ट करतेवेळी 'लिंक टिपण्णी एक्सपोर्ट' चौरस करीता शेवटची संयोजना. HTML प्लगईन करीता एक्सपोर्ट करतेवेळी टिपण्णी एक्सपोर्ट केल्याची शेवटची संचयीका. GNOME2.20 मध्ये या कळेचा वापर नापसंत केले गेले होते. जुन्या आवृत्त्यांसह सुसंगततेसाठी सुत्रयोजना तसाच बाळगण्यात आला आहे. GNOME2.20 मध्ये या कळेचा वापर नापसंत केले गेले होते. जुन्या आवृत्त्यांसह सुसंगततेसाठी सुत्रयोजना तसाच बाळगण्यात आला आहे. खरे असल्यास, खिडकीचा आकार कमी करायचा नसेल तेंव्हा चालू कार्य स्थळाकडे जा.अन्यथा खिडकीतील कार्यस्थळ सुरू करा. विंडोतील सूचीप्रमाणे तत्सम अनूप्रयोग करणारे विंडोचे गट कधी करायचे ते ठरविते सम्भाव्य मूल्य "never", "auto" व "always" यानुरूप आहेत. खरे असल्यास, विंडोची सूची कार्यक्षेत्रातील सर्व पटल दाखवेल. अन्यथा केवळ चालू कार्यक्षेत्रातील विंडो दाखवेल. ही कळ खालच्या पातळीवर किती ओळी व स्तंभ आहेत ते दाखविते (उभ्या दिशेने) कार्यक्षेत्राचे बटण किती कार्यक्षेत्र आहेत ते दाखविते. ही कळ display_all_workspaces कि खरे असल्यावरच संबंधित ठरते. खरे असल्यास, कार्यक्षेत्राचे बटण सर्व कार्यक्षेत्र दाखवेल. अन्यथा केवळ चालू कार्यक्षेत्र दाखवेल. खरे असल्यास, कार्यक्षेत्राचे बटण सर्व कार्यक्षेत्रांची नावे दाखवेल अन्यथा केवळ कार्यक्षेत्रातील खिडक्या दाखवेल. ही संयोजना फक्त तेव्हाच कार्यरत राहते जेव्हा चौकट व्यवस्थापक Metacity असते. खरे असल्यास, उभ्यापट्टीवर मासोळीचे फिरते चित्र दिसून येईल. ही कळ प्रत्येक चौकट किती सेकंद दाखवली जाईल हे दर्शवते. माशाच्या चित्रावर प्रदर्शित होणाऱ्या एकूण चौकटींची संख्या निश्चित करणारी ही कळ आहेमाशाचे चित्र. माशावर क्लिक केल्यावर अमलात येणारी सूचना निश्चित करणारीही कळ आहे. ही कळ पिक्झमॅपची फाइल दर्शवते, जी मासा ऍपलेटमध्ये पिक्झमॅप डिरेक्ट्रीशी सापेक्ष एनिमेशन दाखवण्यासाठी वापरली जाईल. नाव नसलेला मासा म्हणजे एकदम सुस्त मासा. या माश्याला एक चांगले नाव देऊनत्याला कार्यरत बनवा. वाऱ्याचा वेग दाखवतेवेळी वापरण्याजोगी यूनीट. तापमान दाखवतेवेळी वापरण्याजोगी एकक. दिनदर्शिका चौकट मधिल दाखवायचे त्या ठिकाणांची सूची. 'स्वरूप' कळेच्या पक्षामध्ये या कळेचा वापर GNOME 2.6 मध्ये नापसंत केला होता. जुन्या आवृत्त्यांसह सुसंगततेसाठी सुत्रयोजना तसाच बाळगण्यात आला आहे. 'स्वरूप' कळेच्या पक्षामध्ये या कळेचा वापर GNOME 2.6 मध्ये नापसंत केला होता. जुन्या आवृत्त्यांसह सुसंगततेसाठी सुत्रयोजना तसाच बाळगण्यात आला आहे. 'स्वरूप' कळेच्या पक्षामध्ये या कळेचा वापर GNOME 2.6 मध्ये नापसंत केला होता. जुन्या आवृत्त्यांसह सुसंगततेसाठी सुत्रयोजना तसाच बाळगण्यात आला आहे. खरे असल्यास, दिनदर्शिका चौकटीत ठिकाणांची सूची विस्तारीत करा. खरे असल्यास, दिनदर्शिका चौकटीत हवामान माहिती विषयक सूची विस्तारीत करा. खरे असल्यास, दिनदर्शिका चौकटीत कार्याची सूची विस्तारीत करा. खरे असल्यास, दिनदर्शिका चौकटीत वाढदिवसांची सूची विस्तारीत करा. खरे असल्यास, दिनदर्शा चौकटीत भेटपत्रिकाची सूची वाढवा. खरे असल्यास, दिनदर्शिकेत आठवड्यांची संख्या दाखवा. या किचा वापर आंतरीक वेळ संरचना उपकरन म्हणून GNOME 2.22 मध्येच बंद करण्यात आले. स्कीमाचा वापर फक्त जुण्या आवृत्तींशी सहत्वता करीता केला गेला आहे. टाइमझोनच्या वापरमुळे या किचा वापर GNOME 2.28 मध्ये रद्द केले. जुण्या आवृत्तीशी सहत्वताकरीता स्किमा जपवले गेले आहे. खरे असल्यास, हवामान चिन्हाच्या बाजूस तापमान दाखवा. खरे असल्यास , हवामान चिन्ह दाखवा. खरे असल्यास,घड्याळावर दर्शक असताना टूल टिप मध्ये दाखवल्याप्रमाणे वेळ दाखवा. खरे असल्यास,वेळेबरोबर तारीख पण घड्याळात दाखवा. जर खरे असेल , वेळेमध्ये सेकंदपण दाखवा. स्वरूप कळ "custom" वर निर्धारित केली असता ही कळ घड्याळ ऍपलेटने वापरावयाचे स्वरूप दर्शवते. विशिष्ट स्वरूप मिळवण्यासाठी तुम्ही strftime() कडून समजल्या जाणाऱ्या परिवर्तन दर्शकांचा वापर करू शकता. अधिक माहिती करीता strftime() पुस्तिका पहा. कृती प्रकार दर्शविणारे बटन. संभाव्य मुल्य "lock", "logout", "run", "search" व "screenshot" असे आहे. ही किल्ली object_type किल्ली "action-applet" असल्यावरच परस्पर संबंधित असते. .desktop फाइलचे स्थान निश्चित करणारे प्रक्षेपक. ही किल्ली तेव्हाच परस्पर संबंधीत असते जेव्हा object_type किल्ली "launcher-object" असते. मेन्यु अनुक्रम जेथून संयोजीत केले जाते जे मार्ग. ही किल्ली तेव्हाच परस्पर संबंधीत असते जेव्हा use_menu_path किल्ली खरे असते व object_type किल्ली "menu-object" असते. खरे असल्यास, menu_path किल्ली बटण करीता इच्छिक चिन्ह म्हणून वापरली जाते. खोटे असल्यास, menu_path किल्ली दुर्लक्षीत केली जाते. ही किल्ली तेव्हाच संबंधित असते जेव्हा object_type किल्ली "menu-object" असे असते. प्रतिमा फाइल जे घटकाच्या बटन करीता चिन्ह म्हणून वापरले जाते. ही किल्ली तेव्हाच परस्पर संबंधीत असते जेव्हा object_type किल्ली "drawer-object" किंवा "menu-object" असते व use_custom_icon किल्ली खरे असते. खरे असल्यास, इच्छिक_चिन्ह किल्ली बटण करीता इच्छिक चिन्ह म्हणून वापरली जाते. खोटे असल्यास, इच्छिक_चिन्ह किल्ली दुर्लक्षीत केली जाते. ही किल्ली तेव्हाच संबंधित असते जेव्हा object_type किल्ली "menu-object" किंवा "drawer-object" असे असते. या प्रदर्शक करीता किंवा मेन्यु करीता टूलटीप मधिल दर्शविण्याकरीता पाठ्य दाखवा. ही किल्ली तेव्हाच परस्पर संबंधीत असते जेव्हा object_type किल्ली "drawer-object" किंवा "menu-object" निश्चित असते. या प्रदर्शक करीता जोडले गेलेले पटलावरील ओळखकार. ही किल्ली तेव्हाच परस्पर संबंधीत असते जेव्हा object_type किल्ली "drawer-object" असते. या किचा वापर आत्ता होत नाही, ऍप्लेटस् करीता नवीन लाइब्ररीकरीता स्थानांतरन करत आहे. ऍपलेटचे Bonobo लागूकरण ID - उ.दा. "OAFIID:GNOME_ClockApplet". object_type कि "bonobo-applet" असल्यावरच ही कि संबंधित ठरते. खरे असल्यास, मेन्युघटकातील "Unlock" पर्यायचा वापर करून घटकास पहिले कुलूपबंद केल्याविना वापरकर्ता ऍपलेट हलवणार नाही. खरे असल्यास, घटकाची स्थिती पटलाच्या उजव्या बाजूस (किंवा उभे असल्यास तळ बाजूस) विश्लेषीत केली जाते. या पटल घटकावरील स्थिती. स्थिती डावे पटलावरील रेष (किंवा वर पासून जर उभे असल्यास) पासून एकूण पिक्सेल संख्या वरून निर्धारीत केले जाते. शिर्षस्थरीय पटलावरील ओळखकार ज्यात घटक समाविष्टीत असते. पटल चित्रचेतनीकरण ज्या वेगाने घडायचे ते वेग. संभाव्य मुल्य आहे "slow", "medium" व "fast". enable_animations कि खरे अस्लावरच ही कि परस्पर संबंधित ठरते. पटल आपोआप दाखवण्यापूर्वी व पॉईंटर पटल कक्ष मध्ये गेल्यावर मिलीसेकंद मधिल उशीर निर्धारीत करा. ही किल्ली तेव्हा परस्पर संबंधी असते जेव्हा auto_hide किल्ली खरे असते. पटल आपोआप दाखवण्यापूर्वी व पॉईंटर पटल कक्ष मध्ये गेल्यावर मिलीसेकंद मधिल उशीर निर्धारीत करा. ही किल्ली तेव्हा परस्पर संबंधी असते जेव्हा auto_hide किल्ली खरे असते. पटल आपोआप दाखवण्यापूर्वी व पॉईंटर पटल कक्ष सोडल्यावर मिलीसेकंद मधिल उशीर निर्धारीत करा. ही किल्ली तेव्हा परस्पर संबंधी असते जेव्हा auto_hide किल्ली खरे असते. खरे असल्यास, बाण लपविलेल्या बटणावर दर्शविले जाईल. ही किल्ली तेव्हाच परस्पर संबंधीत असते जेव्हा enable_buttons किल्ली खरे असते. खरे असल्यास, बटन पटलाच्या प्रत्येक बाजूस स्थापीत केले जाईल ज्याचा वापर पटल पडद्या वर हलविण्याकरीता वापरले जाईल, ज्यामुळे फक्त बटन दर्शविले जाईल. खरे असल्यावर, हे पटल लपविल्यास किंवा न लपविल्यास त्वरीत न दर्शविता चित्रचेतनीकरण स्वरूपात दर्शविले जाईल. खरे असल्यास, जेव्हा पॉईंटर पटल कक्ष सोडते तेव्हा पटल आपोआप पडद्याच्या कोपऱ्यास लपविले जाईल. पॉईंटरला त्या कोपऱ्यास हलविल्यास पटल पुन्हा दृश्यास पडेल. खरे असल्यास, y व y_bottom किल्ली दुर्लक्ष केले जाते व पटल पडद्याच्या y-अक्षच्या मध्य भागी स्थापीत केले जाते. पटलास पुन्हआकार दिल्यावर ते त्या ठिकाणावर स्थापीत केले जाईल - म्हणजे पटल दोन्ही बाजूने वाढेल. खोटे असल्यास, y व y_bottom किल्ली पटलाचे स्थान निश्चित करते. खरे असल्यास, x व x_right किल्ली दुर्लक्ष केले जाते व पटल पडद्याच्या x-अक्षच्या मध्य भागी स्थापीत केले जाते. पटलास पुन्हआकार दिल्यावर ते त्या ठिकाणावर स्थापीत होईल - म्हणजे पटल दोन्ही बाजूने वाढेल. खोटे असल्यास, x व x_right किल्ली पटलाचे स्थान निश्चित करते. y-अक्ष्ष च्या दिशेने पटलाचे स्थान, पडद्याच्या तळ बाजूने प्रारंभ केल्यापासून. -1 करीता स्थापीत केल्यास, मुल्यास दुर्लक्ष केले जाते व y किल्लीचे मुल्य वारले जाते. मुल्य 0 पेक्षा मोठे असल्यास, y किल्लीचे मुल्यास दुर्लक्ष केले जाते. ही किल्ली फक्त विना-विस्तारीत पध्दती मध्येच संबंधीत असते. विस्तारीत पध्दती मध्ये ही किल्ली दुर्लक्ष केली जाते व पटल पडद्यावर निर्देशन किल्लीनुरूप स्थापीत केले जाते. y-अक्ष च्या दिशेने पटलाचे स्थान, पडद्याच्या तळ बाजूने प्रारंभ केल्यापासून. -1 करीता स्थापीत केल्यास, मुल्यास दुर्लक्ष केले जाते व x किल्लीचे मुल्य वारले जाते. मुल्य 0 पेक्षा मोठे असल्यास, x किल्लीचे मुल्यास दुर्लक्ष केले जाते. ही किल्ली फक्त विना-विस्तारीत पध्दती मध्येच संबंधीत असते. विस्तारीत पध्दती मध्ये ही किल्ली दुर्लक्ष केली जाते व पटल पडद्यावर निर्देशन किल्लीनुरूप स्थापीत केले जाते. y-अक्ष च्या दिशेने पटलाचे स्थान. ही किल्ली फक्त विना-विस्तारीत पध्दती मध्येच संबंधीत असते. विस्तारीत पध्दती मध्ये ही किल्ली दुर्लक्ष केली जाते व पटल पडद्यावर निर्देशन किल्लीनुरूप स्थापीत केले जाते. x-अक्ष च्या दिशेने पटलाचे स्थान. ही किल्ली फक्त विना-विस्तारीत पध्दती मध्येच संबंधीत असते. विस्तारीत पध्दती मध्ये ही किल्ली दुर्लक्ष केली जाते व पटल पडद्यावर निर्देशन किल्लीनुरूप स्थापीत केले जाते. पटलाची ऊंची (उभ्या पटलाच्या रूंदी करीता). फॉन्ट आकार व इतर सूचक आधारीत runtime वेळी पटलाचे किमान आकार निश्चित केले जाईल. कमाल आकार पड्याच्या ऊंची (किंवा रूंदी) च्या एक चौथांशी असे निश्चित केले जाते. पटलाची दिशा. संभाव्य मुल्य "top", "bottom", "left", "right" यानुरूप आहे . विस्तारीत पध्दतीत पडद्यावरील कोणती रेष पटलावर सक्रीय आहे ते दर्शविते. विना-विस्तारीत पध्दतीत "top" व "bottom" मधिल फरकचे महत्व जास्त राहत नाही - दोन्ही आढवे पटलच आहे असे सूचविते - पण तरी काहीक पटल घटकाने कशी वागणूक दाखवायची त्याकरीता महत्वाचे पर्याय देतो. उदाहरणार्थ, "top" पटलावर मेन्यु बटन पटला खाली पॉपअप दर्शविते, तसेच "bottom" पटलावर मेन्यु बटन पटलाच्या वर पॉपअप दर्शविते. खरे असल्यास, पटल पूर्ण पडद्याची रूंदी (उभे पटल असल्यास ऊंची) वापरेल. या पध्दती मध्ये पटल फक्त पडद्यावर स्थापीत केले जाईल. खोटे असल्यास, पटल ऐवढे मोठे असले पाहिजे की त्यात ऍपलेट, प्रक्षेपक व बटन समाविष्ट व्हायला पाहिजे. Xinerama संयोजना मध्ये, प्रत्येक वैक्तिक मॉनीटरवर तुम्हाला पटल दर्शविले जाईल. ही किल्ली सद्याचे मॉनीटर ज्यावर पटल दर्शविले आहे त्यास ओळखण्यास मदत करते. बहु-पडदा संयोजनाने, प्रत्येकाच्या पडद्यावर पटल असू शकते. ही किल्ली पटल ज्या पडद्यावर दर्शविले गेले त्या पडद्याची ओळख पटवून देते. पटल ओळखण्याकरीता हे मानवीय वाचण्याजोगी नाव आहे. याचा मुख्य वापर पटलाचे चौकट शिर्षक म्हणून कार्यरत करणे आहे जे पटल मधिल संचार करीता खूपच उपयोगी ठरू शकते. खरे असल्यास, पटल उभ्या दिशेत असल्यास पार्श्वभूमी प्रतिमा फिरविले जाईल. खरे असल्यास, प्रतिमाचे प्रमाण पटलाच्या प्रमाणशी सुस्थीत केले जाईल. प्रतिमाचे aspect प्रमाण नियंत्रीत केले जाणार नाही. खरे असल्यास, प्रतिमाचे प्रमाण पटलाच्या उंचीस (आढवे असल्यास) बदलिवले जाऊ शकते (प्रतिमाचा aspect प्रमाण जपून ठेवले जाते). पार्श्वभूमी प्रतिमा करीता वापरण्याजोगी फाइल निर्देशीत करतो. प्रतिमा मध्ये अल्फा मार्ग समाविष्टीत असल्यास ते डेस्कटॉप पार्श्वभूमी प्रतिमा मध्ये एकत्रीत केले जाईल. पार्श्वभूमीचे रंग स्वरूपचे अपार्दशकता निर्धारीत करते. जर रंग पूर्णपणे अपार्दशक नसेल (65535 पेक्षा कमी मुल्य असल्यास), रंग डेस्कटॉप पार्श्वभूमी प्रतिमा मध्ये एकत्रीत केले जाईल. पटलावरील #RGB स्वरूप करीता पार्श्वभूमी रंग निर्देशीत करतो. या पटलकरीता कोणत्या प्रकारची पार्शवभूमी वापरावी. संभाव्य मुल्य आहे "gtk" - मुलभूत GTK+ नियंत्रण कार्यक्रम पार्श्वभूमी वापरले जाईल, "color" - रंग किल्ली पार्शवभूमी रंग म्हणून वापरले जाईल किंवा "image" - प्रतिमा किल्ली द्वारे निर्धारीत प्रतिमा पार्शवभूमी रंग म्हणून वापरले जाईल. उपयोक्त्याची apps/panel/profiles/default मधील मागील व्यूहरचना /apps/panel या नवीन ठिकाणी प्रतिलिपी झाली कि नाही हे दर्शवण्यासाठी बूलिअन ध्वज. पटल ऑब्जेक्ट आयडींची सूची. प्रत्येक आयडी एक स्वतंत्र पटल ऑब्जेक्टला (उदा. प्रक्षेपक, क्रिया बटन किंवा मेन्यू बटन/पट्टी) ओळख देते. या सर्व ऑब्जेक्ट्सच्या रचना /apps/panel/objects/$(id) मध्ये संग्रहित आहेत. पटल ऍपलेट ID ची सूची. प्रत्येक ID एक स्वतंत्र पटल ऍपलेटला ओळख देते. या सर्व ऍपलेट्सच्या रचना /apps/panel/applets/$(id) मध्ये संग्रहित आहेत. पटल आयडींची सूची. प्रत्येक आयडी एक स्वतंत्र उच्चस्तरीय पॅनेलला ओळख देते. या सर्व पॅनेल्सच्या रचना /apps/panel/toplevels/$(id) मध्ये संग्रहित आहेत. खरे असल्यास, "Run Application" या संवादामध्ये स्वयंपूर्णता उपलब्ध केली जाते. खरे असल्यास, "Known Applications" या संवादामधील "Run Application" सूची संवाद उघडल्यावर विस्तारित होते. ही कळ फक्त enable_program_list कळ खरी असल्यासच महत्वाची असते. खरे असल्यास, "Known Applications" या संवादामधील "Run Application" सूची उपलब्ध केली जाते. संवाद दाखवल्यावर सूची विस्तारित असो वा नसो ती show_program_list किद्वारे नियंत्रित केली जाते. खरे असल्यास, पटल जबरदस्तीने बाहेरच्या बटनाची उपलब्धता काढून घेउन उपयोक्त्यास ऍप्लिकेशन जबरदस्तीने बाहेर काढण्यास प्रबंध करेल. खरे असल्यास, पॅनेल लॉग आउट मेन्यू प्रविष्टांची उपलब्धता काढून, उपयोक्त्यास लॉग आउट करण्यास प्रबंध करेल. या किचा वापर योग्य लॉकडाऊन लागू करण्यासाठी केले जाऊ शकत नाही. त्याऐवजी /desktop/gnome/lockdown/disable_lock_screen किचा वापर करा. पटल जे ऍपलेट IID ला दुर्लक्ष करेल त्यांची सूची. याप्रकारे तुम्ही काहिक ऍपलेटचे दाखलन किंवा मेन्यु मध्ये दर्शविण्याकरीता अकार्यान्वीत करू शकता. उदाहरणार्थ mini-commander ऍपलेट अकार्यान्वीत करण्याकरीता 'OAFIID:GNOME_MiniCommanderApplet' ला सूचीस जोडा. याचा प्रभाव लगेच होण्याकरीता पटल पुन्ह सुरू केले पाहिजे. खरे असल्यास, पॅनेल पॅनेलच्या व्यूहरचनेत कोणतेही बदल करण्यास प्रबंध करेल. एकेक ऍपलेट मात्र वेगवेगळे ताळाबंद करावे लागू शकते. हे लागू होण्यासाठी पॅनेल पुन्हा सुरू करावेच लागेल. खरे असल्यास, उपयोक्त्याने वरून माउस फिरवला असता प्रक्षेपक प्रकाशमान केला जातो. खरे असल्यास, उपयोक्ता पटल काढून टाकू इच्छित असल्यास त्याच्या खात्रीसाठी संवाद दाखवला जातो. खरे असल्यास, उपयोक्त्याने प्रक्षेपकावर क्लिक केले असता कप्पा आपोआप बंद केला जाईल. खरे असल्यास,पॅनेलमधील ऑब्जेक्ट्ससाठी उपकरणटिपा दाखवल्या जातात. रडार नकाशा कोठून प्राप्त करावा त्याचा स्वेच्छा url. जर सत्य असेल, तर "रडार" कळ ने दर्शवलेल्या ठिकाणापासून रडार नकाशा प्राप्त करा. प्रत्येक अद्यतनानंतर रडार नकाशा मिळवा. तापमानासाठी वापरावयाचे एकक. वाऱ्याच्या वेगासाठी वापरावयाचे एकक. दाबासाठी वापरावयाचे एकक. दृश्यतेसाठी वापरावयाचे एकक. इंग्रजी एककांऐवजी मेट्रिक एकके वापरा. स्वयंचलित अद्ययावतांमधील अवकाश सेकंदांमध्ये. एप्लेट आपोआप स्वतःची हवामान आकडेवारी ताजी करते की नाही ते ठरवते. gconf-editor फोल्डर पुस्तकखुण